कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार...आमदार थोरवेंचा जलवा कायम .

दिनांक 1 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4.00 वाजता शिवसेना जाहीर मेळावा व पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ हॉल, पोसरी, ता. कर्जत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाप्रसंगी श्री. हनुमानशेठ पिंगळे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)श्री.... Read more »

लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. याकाळात मतदानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या फोटोबाबत मोठी चर्चा होत आहे. व्हायरल... Read more »

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

लोकसभा :- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान... Read more »

वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.

प्रति, संजय राऊत कंपाऊंडर, मातोश्री तथा कारकून , सामना साष्टांग नमस्कार, आपले आजचे पत्र वाचनात आले. ते डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन संदर्भातले.. तसा तुमचा पत्राचाळीतून थेट पत्रा पर्यंतच आजचा प्रवास थक्क करणारा... Read more »

निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती ?

सोलापूर  :- सोलापूर जिल्ह्यातील माढा या लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यभरात आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. आता माढामधून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे.... Read more »

बारामतीमधून ‘शरद पवार’ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा

बारामती :- आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांकडे फक्त राज्य नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण या मतदारसंघात फक्त लढत होणार नसून, प्रतिष्ठाही पणाला लागलेली असणार आहे. महाराष्ट्रातील बारामती हा... Read more »

‘एका व्यक्तीची इच्छा..’; संविधान बदलण्यासाठी ‘रामायण’ फेम गोवील यांचा पाठिंबा?

मध्य प्रदेश :- मध्य प्रदेशमधील फैजाबादमधील विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार लालू सिंह यांनी भारतीय संविधानात बदल करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता... Read more »

तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष

शिक्षण  : शिक्षण हे सर्वांसाठी खूप महत्वाचे असते. पण आजकाल शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्याचं चित्र जागोजागी दिसत. आपल्या मुलाला चांगल शिक्षण मिळून त्याच भवितव्य उज्वल व्हावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पालकांच्या या भावनेचा... Read more »

नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? ‘या’ दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

लोकसभा  : लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद काही संपताना दिसत नाहीए.. मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतलं नाही असा आरोप करत वर्षा गायकवाडांनी स्वपक्षावरच नाराजी बोलून दाखवली. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मुंबईतल्या... Read more »

माढ्याचा कोंडी फुटली, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी फुंकणार, शरद पवारांनी गणित जुळवलंच!

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीची कोंडी फुटली असून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याविरोधात दोन हात करतील. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा... Read more »