खाजगी कोविड १९ रुग्णालयामधील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी..!
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची ठाणे आयुक्त, महापौर यांच्याकडे मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल.. | ठाणे | राज्यभरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदीं शहरांमध्ये देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश.. पत्रीपूलाचे काम सुरू..!
ठाणे जिल्हाधिकारी यांनी दिली परवानगी..!

कल्याण:-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा नागरी विकासकामांवर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत असताना कल्याण-डोंबिवलीकरांसाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे काम पुन्हा एकदा... Read more »

शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीच्या महापौर करणार रुग्णसेवा ..!
देशातील पहिलेच उदाहरण..

ठाणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सरकारच्या मार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या लाईव्ह संबोधनात त्यांनीही आरोग्य क्षेत्राशी संबंधित, प्रशिक्षित लोकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन... Read more »

कोरोना विरूद्ध खासदार आणि आयुक्त या डॉक्टर जोडगोळीचा ‘ स्मार्ट ‘ प्लॅन..!

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आढावा बैठकीत सादर..! ठाणे / प्रतिनिधी :- कल्याण, डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तिंची वाढती संख्या लक्षात घेता त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कल्याण डोंबिवली मधील दोन... Read more »