निराशाजनक : ऑक्सफोर्डच्या लसीचे
प्रतिकूल परिणाम..! चाचणी थांबवली..

| पुणे | जगभराचे डोळे लागलेल्या कोरोना विषाणूवरील लशीच्या पुण्यातील चाचणीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड १९ लशीची चाचणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पुण्यात... Read more »