केंद्राकडून महाराष्ट्राची झोन नुसार विभागणी जाहीर..!
रेड, ऑरेंज, ग्रीन झोन जाहीर..!

| मुंबई | ३ मे रोजी लॉकडाऊन लागू करून ४० दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल... Read more »