मोदी सरकारच्या गेल्या ६ वर्षात खराब दर्जाच्या दारू गोळा निर्मितीमुळे ९६० कोटींचे नुकसान आणि वाढले अपघात..!

| नवी दिल्ली | मागील लगतच्या सहा वर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाच्या दारुगोळयाचा पुरवठा करण्यात आला. त्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे. इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या... Read more »