गणेशोत्सव : गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात..?

घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा २२ ऑगस्टला घराघरात विराजमान होणार आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला दुर्वा... Read more »