पत्रीपूल आणि माकडांचा खेळ – विशेष लेख

गेल्या एक दोन दिवसांपासून पत्रीपूलाच्या पत्र्यावरून काही माकडे आकड तांडव करताना दिसत आहेत..!_ पत्रीपूल हा कल्याणच्या बकाल राजकारणाचा जातिवंत नमुना बनला आहे, हे यावरून सिद्ध होते, हे मात्र नक्की..! फेब्रुवारी २०२० रोजी पत्रीपूल... Read more »