स्मार्ट वोटर आयडी मिळवणे झाले अतिशय सोपे..! महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपासून काढता येईल स्मार्ट कार्ड..!

| मुंबई | वोटर आयडी म्हणजेच मतदान ओळखपत्र आता डिजिटल (Digital Voter Id) झालं आहे आणि ते तुम्ही आपल्या मोबाइल, कम्प्यूटरवर डाऊनलोड करु शकणार आहात. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने २५ जानेवारी २०२१... Read more »