महाराष्ट्रात ‘ इथे ‘ पुन्हा सुरू झाले भूकंपाचे धक्के, काल ४ रिश्टर स्केलच्या भूकंपासह २-३ भूकंपाचे धक्के..!

| पालघर | पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिनाभरापासून... Read more »