मीरा भाईंदरच्या संपूर्ण विकासासाठी कटिबध्द – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण..!

| ठाणे | मीरा भाईंदर शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याबरोबरच विकास कामांसाठी पुरेसा निधी कुठलाही भेदभाव न करता उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री... Read more »

कल्याण डोंबिवली मधील विकासकामांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन…

| डोंबिवली | दि. ३ नोव्हेंबर २०२० रोजी कल्याण डोंबिवली मधील विविध विकासकामांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. डोंबिवली क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता म्हणजे... Read more »

या पाकिस्तानी सेलिब्रिटीने भूमिपूजन सोहळ्यानंतर ‘ जय श्रीराम ‘ म्हणत व्यक्त केले समाधान..!

| नवी दिल्ली | प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ५ ऑगस्टला अयोध्या रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संपन्न झाला. यानिमित्ताने देशात उत्साहाचं वातावरण होतं. कुठेतरी लाडू वाटून तर कुठे दिवे पेटवून हा... Read more »

राम जन्मभूमी भूमिपूजन पार्श्वभूमीवर #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये…!

| मुंबई | अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा आज शेवट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून या मंदिराचा संघर्ष सुरू होता. या संघर्षात अनेकांचे... Read more »

शिवसेनेने दिलेला शब्द पाळला..! भाविकांकडून स्तुती..!

| मुंबई | उत्तर प्रदेशच्या अयोध्येत ५ ऑगस्टमध्ये राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. या भुमिपुजनाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता.... Read more »

अशी आहे रामजन्मभूमी पूजन कार्यक्रमाची पत्रिका..!

| मुंबई | अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाच्या अतिथींना आमंत्रणे पाठविली गेली आहेत. अयोध्या प्रकरणात सहभागी असलेले इक्बाल अन्सारी यांनाही भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठविण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेत... Read more »

राम मंदिरासाठी ना मोदी, ना अटल बिहारी तर राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अशोक सिंघल यांचे खरे योगदान – भाजप खासदार

| नवी दिल्ली | ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. अयोध्यामध्ये दिवाळीसारखी तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. बहुप्रतीक्षित राम मंदिर होण्याचे श्रेय मोदी सरकारला दिले... Read more »

टाटा, अंबानी, अदानी, बिर्ला, महिंद्रा, बजाज यांना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण..!

| नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आले... Read more »

उध्दव ठाकरे यांना श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण..!

| मुंबई | श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी,... Read more »

श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी उध्दव ठाकरे यांना आमंत्रित करावे – आमदार प्रताप सरनाईक यांचे ट्रस्टला पत्र..!

| मुंबई | ५ ऑगस्टला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भुमिपुजन सोहळा असल्याचे काल केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं. मंदिर समितीने याचे निमंत्रण निवडक जणांनाच दिल्याचे समोर आलंय. राम मंदीर निर्माणात पुढाकार घेणाऱ्या शिवसेनेला याचे... Read more »