मुंबई वर संकटांवर संकटे, कोरोना सोबत निसर्ग चक्रीवादळ आले वेशीवर..!

| मुंबई | कोरोनाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रावर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागांवर ३ जून रोजी चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर... Read more »