महाराष्ट्रात मान्सून दाखल…!

| मुंबई | लॉकडाउन आणि उकाड्यानं त्रस्त झालेल्या सगळ्यांच्याच नजरा वरुणराजाच्या आगमनाकडे लागलेल्या होत्या. मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची वर्दी हवामान विभागानं दिली होती. अखेर प्रतीक्षा संपली असून, मान्सूननं महाराष्ट्रात पाऊल... Read more »