वाधवान हे माझे मित्र आहेत हे कारण देवून विशेष पत्र देणाऱ्या गृह विभागाच्या सचिवांवर कारवाई..!
या कारवाई वरून मुख्यमंत्र्यांच्या कडक शिस्तीची चर्चा..!

महाबळेश्वर: लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता... Read more »