सरकारच्या निर्णयाचा रिअल इस्टेट मधील व्यवहारांना फायदा, डिसेंबर मधील पहिल्या पंधरवड्यात ९००० हजार घरांची विक्री..!

| मुंबई | महाराष्ट्र सरकारने घर घेण्यार्‍यांना मुद्रांक शुल्क आणि गृह कर्जात सूट दिल्यामुळे, ग्राहकांना फायदा झाला आहे. कोरोना काळातही लोकांनी मोठ्या प्रमाणात घरं खरेदी केल्यामुळे, रिअल इस्टेट क्षेत्रालाही दिलासा मिळाला आहे.... Read more »