राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यांचे नामांकन जाहीर..

| मुंबई | भारताचा सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माला देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. त्यांच्यासह कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि २०१६ पॅराऑलिम्पिक... Read more »