व्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..!

गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री राजीव सातवना राजकोट पोलिसानी दमदाटी केली. रात्री एक वाजताची वगैरे गोष्ट. कुठूनतरी समजलं. आदल्याच रात्री... Read more »