सूर्यवंशीमध्ये झळकणार राणी मुखर्जी..

रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये अक्षय, अजय देवगण आणि रणवीर सिंह ही मंडळी पोलीस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहेत. या सर्वांनी यापूर्वी पोलीस अधिकाऱ्याचे रोल केले आहेत. आता त्यांच्याबरोबर याबाबतीतली चर्चा बी टाऊनमध्ये सुरू आहे.... Read more »