लोक आरोग्य : वजन कमी करायचे आहे मग प्या लिंबू पाणी.. हे आहेत अजून फायदे..!

लिंबू आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. खास करून गर्मीच्या दिवसांमध्ये तर फारच लाभदायक आहे. उन्हाळ्यात रसायन मिसळलेली कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा शहाळे, लिंबू पाणी, कोकम सरबत घेणं नेहमीच चांगलं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर... Read more »