विकास मंडळाना मुदतवाढ द्यावा; तसेच उत्तर महाराष्ट्र साठी विकास मंडळ स्थापन करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा..!

| मुंबई | राज्यातील तिन्ही विकास मंडळांना तातडीने मुदतवाढ द्यावी आणि त्यांच्या नावात वैधानिक हा शब्द पुन्हा समाविष्ट करावा, अशी आग्रही मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली.... Read more »