केरळ राज्याचे विभाजन करून नवीन ‘ हे ‘ राज्य करण्याची विद्यार्थी संघटनेची मागणी…

| कोझीकोड (केरळ) | केरळमधील कट्टरतावादी इस्लामी संघटनेशी संबंधित ‘समस्टा केरळ सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन’ (एस्.के.एस्.एस्.एफ्.) या विद्यार्थी संघटनेने केरळ राज्यातील मलबार विभागात असलेल्या मुसलमानबहुल भागाला ‘मलबार राज्य’ घोषित करण्याची मागणी केली आहे.... Read more »

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन होणार..?

| ठाणे | गेल्या २०१४ सालापासून राष्ट्रवादीच्या ताब्यातून भाजपच्या वर्चस्वाखाली असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन करण्याचा प्रस्ताव मंत्रालय पातळीवर अंतिम करण्याच्या हालचाली राज्यातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी विकास सरकारकडून सुरू... Read more »