वाचाच : कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या २२ वर्षीय तरुण अधिकाऱ्याचे डोळे ओले करणारे पण अभिमानाने छाती फुलवणारे पत्र..!

लेफ्टनंट विजयंत थापर यांना ‘थ्री पिंपल्स या शिखरावर पाठविण्यात आले होते. यात त्यांच्या दोन राजपुताना रायफल्सचे कंपनी कमांडर मेजर आचार्य शहिद झाले. फक्त २२ वर्षांचे विजयंत काही महिन्यांपुर्वीच सैन्यात अधिकारी झाले होते.... Read more »