जानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…!

पानिपत युद्धात आपल्या प्राणांची पर्वा न करता भाऊसाहेब पेशवे यांच्या पत्नी सौ. पार्वतीबाई पेशवे यांना युद्धाच्या धुमचक्रीतून सुखरूप बाहेर काढून सरदार मल्हारराव होळकर यांच्याकडे सुपूर्द करणारे पेशव्यांचे इमानदार खीदमतदार “ जानु भिंताडा“... Read more »