महत्वाचे: मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार घेताना तक्रार असेल तर करा इथे संपर्क..!

| मुंबई | शहारातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा प्रशासनानं कोरोनाबाधितांसाठी ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या खाटा मिळत नसल्याबाबत सातत्यानं तक्रारी येत होत्या. तसंच, खासगी रुग्णालयांकडून जास्त दर आकारले जात होते. या... Read more »