राहूल जगताप हेच तालुक्याच्या राजकारणातील किंग; पाचपुते – नागवडे गटाला धक्का..!

| श्रीगोंदा | श्रीगोंदा बाजार समितीच्या चुरशीच्या लढाईत माजी आमदार राहुल जगताप गटाने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे गटाला चांगलाच दणका दिला आहे. सभापती पदी जगताप गटाचे संजय जामदार यांनी... Read more »