सोन्याचे भाव गगनाला भिडले

| मुंबई | सराफा बाजारात मोठी तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या २४ तासात सोन्याचा भाव तब्बल ३ हजार रुपयांनी वाढला आहे. मुंबईतील सोन्याचा भाव ५४ हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबईत... Read more »