पुण्यात कोरोना पाय पसरतोय…?
काल ७४ रुग्णांची भर..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : शनिवार, १८ एप्रिल  पुणे : कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पुणे शहर हे कोरोनाचं केंद्र बनलं होतं. नंतर काळात कोरोनाबाधितांची संख्या कामी होत गेली. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यातील... Read more »