भयंकर साहस : एका व्यक्तीने काढला थेट ज्वालामुखीच्या तोंडावर फोटो

| मुंबई | आपण दरीच्या अगदी टोकावर, हिमालयाच्या शिखरावरील, सागराच्या तळातील फोटो पाहिले असतील. पण हे पुढे वाचाल तर थक्क व्हाल..! अगदी धगधगत्या ज्वालामुखीच्या मुखाजवळ एका साहसी व्यक्तीने नुकताच फोटो काढला आहे.... Read more »