नोकरी : मोबाईल डिव्हाईस आणि संबंधीत पार्टस बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये लवकरच १२ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार..!

| मुंबई | इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मधील महत्वाच्या सॅमसंग, लावा, पेगाट्रॉन, डिक्सॉन सारख्या इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांनी भारतात मोबाईल डिव्हाइस आणि त्याचे पार्ट्स बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इनसेन्टिव्ह स्कीम अंतर्गत... Read more »