कुसुमवत्सल्य फौंडेशन प्रस्तुत व सहारा प्रोडक्शन हाउस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० स्पर्धेचे आयोजन

| पुणे / प्रकाश संकपाळ | एकविसाव्या शतकातील स्त्रीचे सशक्त रूप जगासमोर येण्यासाठी आणि आजच्या युगातील स्त्रीला मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करत आहोत. या स्पर्धेचे हे... Read more »