मिठाई वाटप करत केली आदिवासी वस्तीमध्ये दिवाळी साजरी, DoRBit Foundation च्या शुभारंभ प्रसंगी उपक्रम..!

| पुणे : विनायक शिंदे | देशभर घराघरामध्ये दिवाळी साजरी होत असताना कातकरी आदिवासी समाजाच्या लोकांच्या घरामध्ये आनंदाची दिवाळी साजरी व्हावी म्हणून DoRBit Foundation च्या वतीने मोहोळनगर अंबडवेट ता. मुळशी येथे मिठाई... Read more »