पंतप्रधानांचे ‘ लेटर टू मदर ‘ हे पुस्तक येणार..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तरुणपणी रोज रात्री विविध विषयांवर देवी ‘जगत जजनी’ ला उद्देशून लिहिलेली पत्रे पुढील महिन्यात पुस्तकरूपात प्रकाशित होणार आहेत. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असेल.... Read more »