विशेष : भगतसिंगाची माय परवा भिक मागत होती !

लोकशाही ही जगातील सर्वात चांगली राजकीय व्यवस्था आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी समाज, देश जागा असला पाहिजे. शुद्धीवर असला पाहिजे. अन्यथा लोकशाहीच्या निमित्तानं गावातल्या माकडांना हाताशी धरून गावावर कब्जा... Read more »

लोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल ?

असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ? ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात की.. वंचितांच्या स्वरात ? कष्टकऱ्यांच्या घामात‘शबरी’वाल्या ‘रामा’तफांदीवर लटकणाऱ्या प्रेतातकी.. डुकरं घुसलेल्या शेतात ? ‘बापू’च्या प्रसिद्ध... Read more »