आंतरराष्ट्रीय रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार ” सर्विस अबाउ सेल्फ “भुसावळचे राजीव शर्मा यांना

| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |  : रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांना आंतरराष्ट्रीय रोटरी तर्फे या वर्षाचा “सर्विस अबाउ सेल्फ”हा सर्वोच्च बहुमान असणारा पुरस्कार... Read more »