गूगल चे व्हिडिओ कॉलिंगचे Google Meet अॅप सप्टेंबर पर्यंत मोफत..!

| मुंबई | गुगलचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet आता जीमेलद्वारे मोफत वापरता येणार आहे. आता हे फीचर सर्व युजर्सच्या जीमेल अकाउंटमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. करोना व्हायरसमुळे लॉकडाउन... Read more »