राष्ट्रवादीचा पुरोगामी निर्णय , देशातील पहिला ‘एलजीबीटी सेल’ स्थापन, हे आहेत पदाधिकारी..!

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी देशातील पहिला ‘एलजीबीटी सेल’ स्थापन केला असून या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. राष्ट्रवादीने देशात पहिल्यांदा युवती... Read more »