मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी कोव्हीड १९ बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये घोषित..
आयुक्त विजय सिंघल यांचे नियोजन..!

| ठाणे | कोव्हीड १९ चा वाढता फैलाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून महापालिकेच्या माध्यमातून काही रुग्णालये कोव्हीड १९... Read more »

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना टेलीमेडिसिन अंतर्गत मिळणार तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे उपचार..!
पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी Medongo अँप्लिकेशन डाउनलोड करण्याचे आवाहन..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार , २१ एप्रिल ठाणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर व जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ठाणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांसाठी टेलीमेडिसिन अंतर्गत... Read more »

खासदार डॉ. शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत..
पोलीस-पत्रकार यांच्या तपासणीसाठी मोफत फिरता दवाखाना..! कोविडची चाचणी देखील करणार..!

ठाणे :  ठाणे शहर, कळवा – मुंब्रा, उल्हासनगर, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ मधील ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस आणि पत्रकारांची आजपासून मोफत आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन , वनरुपी क्लिनिक आणि... Read more »

सेनेचे “ठाणे”दार केरळात..! पालकमंत्र्यांसह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची टीम देखील रवाना…!

 केरळ राज्यावर आलेल्या महापुराच्या अस्मानी संकटाने केरळचे कंबरडे मोडले आहे. पाण्याने संपूर्ण राज्यच गिळंकृत केल्यासारखी परिस्थिती केरळात आहे. यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याच आवाहन केरळातून होत असताना त्याला वेगवेगळ्या पक्ष,... Read more »