| स्तुत्य निर्णय | शिवाजी महाराजांवर पुणे विद्यापीठाचा नवा पदव्युत्तर कोर्स..!

| मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांचं संपूर्ण जीवन हे प्रत्येकासाठी आदर्श आहे. महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे... Read more »