कंगना विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल..!

| मुंबई | टॉप्स ग्रुप (सिक्युरिटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणा-या सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु असताना अभिनेत्री कंगना रणौतने गंभीर आरोप केले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला आहे. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *