| इस्लामाबाद | ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ (एफएटीएफ) द्वारे काळ्या यादीत घातले जाईल, या भीतीपोटी अखेर पाकिस्तानने दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये किनारपट्टीच्या ठिकाणी राहत असल्याचे कबूल केले होते. त्यानंतर २४ तासांच्या आतच पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये नाही, असे इमरान खान सरकारने म्हटले आहे.
पाकिस्ताने ८८ दहशतवाद्यांवर बंदी घातली आहे. दहशतवाद्यांच्या यादीमध्ये दाऊचाही समावेश असल्याचे पाकिस्ताननं म्हटलं होतं. मात्र, या वक्तव्याने अडचणीत अल्याने पाकिस्तानने दाऊद कराचीच राहत नसल्याचं सांगत घूमजाव केले. दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये राहत नसून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या निराधार आणि चुकीच्या आहेत. भारतीय माध्यमांद्वारे केलेले दावे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं पाक परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य