लिंबू आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. खास करून गर्मीच्या दिवसांमध्ये तर फारच लाभदायक आहे. उन्हाळ्यात रसायन मिसळलेली कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा शहाळे, लिंबू पाणी, कोकम सरबत घेणं नेहमीच चांगलं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणं चांगलं. मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणं शरीरासाठी अधिक चांगलं.
काय आहेत लिंबू पाणी पिण्याचे फायदे :
✓ लिंबू पाणी शरीरात पचक द्रव्यांना बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो. हे पचन क्रिया उत्तम ठेवण्यासाठी देखील मदतगार आहे.
✓ लिंबू पाणी व्हिटॅमिन सी ने भरपूर असत. तसेच यात एंटी-ऑक्सीडेंटचे गुण देखील असतात. ज्याने त्वचेचे डाग दूर होण्यास मदत मिळते आणि त्वचेत निखर येतो.
✓ सकाळी उठून नेमाने लिंबू पाणीचे सेवन केल्याने दिवसभर फ्रेश वाटत आणि शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही.
✓ जर सांधेदुखीचा त्रास असेल तर देखील लिंबू पाणी पिणे योग्य असत.
✓ वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठून लिंबू पाण्यापेक्षा दुसरे कुठलेही उपाय नाही आहे.
✓ लिंबू पाण्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. तसेच याचा वापर केल्याने ताजगी कायम राहते.
✓ लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात राहत. जे रोग प्रतिरोधक क्षमतेला बूस्ट करण्याचे काम करतो.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .