| मुंबई | गृहमंत्रालयने अनलॉक-3 ची गाइडलाइन बुधवारी जारी केली आहे. गाइडलाइननुसार, रात्री फिरण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. यासोबतच ५ ऑगस्टपासून जिम आणि योग संस्थांना सुरू करण्यासही परवानगी असेल.
अनलॉक-3 मधील सवलती
• नाइट कर्फ्यू हटवण्यात आला.
• ५ ऑगस्टपासून योग संस्था , जिम उघडण्यास मंजूरी. एसओपीचे काटेकोरपणने पालन करावे लागेल.
• सोशल डिस्टेंसिंग अनिवार्य.
• स्वातंत्र्यदिनी सोशल डिस्टेंसिंग आवश्यक. या दरम्यान मास्क घालणे गरजेचे.
• वंदे भारत मिशनअंतर्गत ठराविक ठिकाणी इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हलला मंजूरी.
• कंटेनमेंट झोन बाहेर मेट्रो, सिनेमा हॉल, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजक आणि शैक्षणिक कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर गोष्टींना मंजूरी.
• कंटेनमेंट झोनसाठी गाइडलाइन
• कंटेनमेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाउन लागू करावा.
• राज्य सरकारने कंटेनमेंट झोनबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कंटेनमेंट झोनबद्दलची माहिती वेबसाइटवर दिली जाईल.
• फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी असेल.
• राज्य सरकारने प्रत्येक गोष्टींवर बारील लक्ष ठेवावे. या झोनसाठी दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..