| मुंबई | UK मध्ये कोरोना व्हायरसचा कहर निर्माण झाला आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा कहर थांबत नाही. अशा परिस्थितीत सरकारने लॉकडाऊनचा नियम लावला. मात्र याबरोबरच आता सरकारने ‘सेक्स बंदी’ आणली आहे. याची तिथे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.
पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रवक्ताने म्हटलंय की, ‘काही हॉटस्पॉटमध्ये कपल्स आणि सिंगल राहणाऱ्या लोकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांनी सोशल डिस्टेन्सिंगचे सर्व नियम सांभाळावे लागतील. या भेटीत ते एकमेकांना स्पर्श पण करू शकत नाहीत.
इंग्लंडची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या सध्या कोरोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायकच नव्हे, तर अति धोकादायक झोनमध्ये आहे. त्यामुळे काहींच्या मते पुढच्या काही महिन्यांमध्ये सेक्स हा कोरोनाप्रसाराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतो. ते रोखण्यासाठी हा नवीन नियम करण्यात आला असून, त्यानुसार एकत्र राहणारे आणि त्याच ‘सपोर्ट बबल’मध्ये राहणारे लोक लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना एकांतात भेटू शकतात.
कोरोनाच्या काळात तीन भाग करण्यात आले आहेत. टिअर १, टिअर २, टिअर ३. यामधील टिअर २ आणि टिअर ३ मध्ये हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्कचा समावेश आहे. टिअर १ मध्ये मीडिअम रिस्क असणाऱ्या भागात कव्हर करणार आहेत. नवीन नियमानुसार, हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्क असणाऱ्या विभागातील लोकांना एकमेकांना भेटण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. एवढंच नव्हे तर कपल्सच्या कॅच्युअल सेक्सवर देखील बंदी ठेवण्यात आली आहे. यामागील महत्वाचा मुद्दा की कपल्समधील ट्रान्समिशनला रोखणं असं आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .