
| पुणे | बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी केलेली मेहनत ही तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशी निवडणूक पाहायला मिळाली. आज जरी तिथे बदल झाला नसला तर भविष्यात तिथे बदलाची वाट निर्माण होत आहे. नितीश कुमार यांना मोठा फटका बसला आहे, असं म्हणता येणार नाही. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी नितीश कुमारांचंही फार काही नुकसान झालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
तेजस्वीला जेवढी मोकळीक मिळेल तेवढा फायदा होईल, असा अंदाज होता. म्हणून आम्ही बिहार निवडणुकीत सहभाग घेतला नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री