
| पाटणा | बिहार निवडणुकीत शिवसेनेला आता तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्हं मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण शब्दाला आक्षेप घेत बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले होते. मात्र, हे चिन्हं शिवसेनेला अमान्य होते. अखेर शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं मिळाले आहे.
राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत :
बिहार विधानसभा निवडणुकीत आता शिवसेना याच निवडणूक चिन्हाच्या आधारे प्रचार करणार आहे. सत्ताधारी जेडीयूचे निवडणूक चिन्हं हे बाण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्य बाणाला जेडीयूने आक्षेप घेतला होता.
शिवसेनेचे ‘हे’ २० स्टार कॅम्पेनर्स सज्ज :
शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे बॅट, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी आणि गॅस सिलेंडर यापैकी एक चिन्हं देण्याची मागणी केली होती. पण ही चिन्हं आधीच अन्य उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यावर शिवसेनेला बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले. पण त्याला आक्षेप घेणारे पत्र शिवसेनेने लिहिल्यावर आता तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं देण्यात आले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री