
| मुंबई | सनदी लेखापाल (सीए) होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना आता दहावीनंतरच परीक्षेची नोंदणी करता येणार असून त्यामुळे एकूण अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांनी कमी होणार आहे. सध्या बारावीनंतर सीएच्या परीक्षा साखळीतील फाऊंडेशनच्या टप्प्यासाठी नोंदणी करता येते. मात्र, आता दहावीनंतरच ही नोंदणी करण्याची तरतूद ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’ने कायद्यात केली आहे.
त्यामुळे अकरावी आणि बारावी ही दोन वर्षे फाऊंडेशन परीक्षेची तयारी करू शकतील. मात्र, परीक्षा बारावी झाल्यानंतरच देता येईल. दहावीनंतर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली तरी त्यांचे प्रवेश बारावीनंतर निश्चित होतील.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री