
| मुंबई | दिग्दर्शक शेखर कपूर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर एफटीआयआय गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमन पदावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेखर कपूर हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘मासूम’, ‘बॅंडिट क्वीन’, ‘मिस्टर इंडिया’सारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
शेखर कपूर हे केवळ बॉलिवूडपुरतेच मर्यादित नसून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. त्यांच्या या नव्या नियुक्तीबद्दल केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली. शेखर कपूर ३ मार्च २०२३ पर्यंत हा पदभार सांभाळणार आहेत.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री