राम मंदिर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल – प्रियांका गांधी

| नवी दिल्ली | अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवारी होणार आहे. हे मंदिर भविष्यात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल, असे मत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी व्यक्त केले आहे.

श्री रामाबद्दल रामायणातून भारतासह संपूर्ण जगात माहित आहे. त्यांनी केलेला त्याग, त्यांच्या मर्यादा हे सर्वांना ज्ञात आहेत. त्यामुळे त्यांना मर्यादा पुरषोत्तम, असेही संबोधले जाते, असे त्या म्हणाल्या उद्या राम मंदिर भूमिपूजन आहे. हे मंदिर भविष्यात राष्ट्रीय एकात्मता, बंधूता व समतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल, असे मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.