लोकजागर अभियानासाठी कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांची माहिती..

| नागपूर | आमची जनगणना आम्हीच करणार या घोषवाक्यासह लोकजागर पार्टी आपले धोरण आखत आहे. ओबीसींची एक आश्वासक चळवळ उभी राहणे गरजेचे असल्याने त्यांच्या प्रश्नावर लोकजागर पार्टी आपली पुढील दिशा स्पष्ट करत आहे.

जनगणनेच्या बाबतीत आमची जनगणना आम्हीच करणार हे सत्याग्रही पाऊल उचलून ते खंबीरपणे रेटनाऱ्या ऐतिहासिक सत्याग्रहात सक्रिय होऊन धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा, तालुका समन्वयक यांची अधिकृत यादी आज पार्टी मार्फत जाहीर करण्यात आली. दुसरी यादी देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, सर्वांना या चळवळीसाठी शुभेच्छा देत असल्याचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी सांगितले आहे.

अशी आहे कार्यकारिणी :

वर्धा जिल्हा :

• आर्वी तालुका समन्वयक :
गणेश गो. उमक, कृष्णराव सो अढावू, डॉ. अरुणराव बोधनकर, दिगंबर रा. कडू, प्रदीप गो ढबाले, पंकज ना भिसे, रमेश रा संभे
• आष्टी तालुका :
अजय बोडखे, चंद्रशेखर दुर्गे, प्रमोदजी भोजने
• कारंजा तालुका :
विलासराव वानखेडे सर, संजय कदम, इंजी. सुरेश घिमे

गडचिरोली जिल्हा :

• प्रभाकर कुबडे – जिल्हा समन्वयक
• जितेंद्र ठाकरे – आरमोरी तालुका समन्वयक
• तुळशीराम बावणे – मुलचेरा तालुका समन्वयक
• संदिप तिमांडे – चामोर्शी तालुका समन्वयक
• पद्माकर भुरसे – जि.प.क्षेत्र कढोली सावलखेडा ता.कुरखेडा समन्वयक

चंद्रपूर जिल्हा :

• नकटू सोनुले – सिंदेवाही तालुका
• अशोक भोयर – गोंडपिपरी तालुका समन्वयक
• रमेश हुलके – गोंडपीपरी तालुका संघटक

अमरावती जिल्हा :

• प्रा. मोहन सपट – जिल्हा समन्वयक
• निलेश मांडवगणे – जिल्हा समन्वयक
• नंदकुमार वाठ – महानगर समन्व्यक
• सारंग देशमुख – महानगर, सत्याग्रही संघटक

तालुका समन्व्यक
• जितेंद्र टोंगे – तिवसा तालुका
• सुमित गवळी – अंजनगाव सुर्जी तालुका
• निलेश गोरडे – अचलपूर तालुका
• हेमंत कोंडे, पत्रकार – वरुड तालुका
• शरद राऊत – वरुड तालुका
• धनंजय गायकी, पत्रकार – वरुड तालुका, सत्याग्रही संघटक
• संजय गारपवार, पत्रकार – मोर्शी तालुका
• संकेत कुमार मेहरे – चांदुर बाजार तालुका
• अभय बेलसरे – भातकुली तालुका
• सचिन ठग – दर्यापूर तालुका
• राहुल बेलसरे – चांदुर रेल्वे तालुका

अकोला जिल्हा :

• शिवा भातकर – जिल्हा समन्वयक
• शिवदास महानकर – मूर्तिजापूर तालुका समन्वयक
• उमेश येळनकार – बार्शी टाकळी तालुका
• श्रीकांत गावंडे – अकोला महानगर समन्वयक

वाशिम जिल्हा :

• वसंत गव्हाळे – जिल्हा समन्वयक
• ऍड. रवींद्र टोपले – मंगरुळपीर तालुका समन्वयक

बुलढाणा जिल्हा :

• चंद्रकांत टेरे – जिल्हा समन्वयक
• मोहन पिंपळे – शेगांव तालुका सम.
• संदीप गोरे – खामगांव तालुका सम.
• गजानन भड – जळगाव जामोद तालुका सम
• रामकृष्ण वानखडे – संग्रामपूर तालुका सम.

यवतमाळ जिल्हा :

• प्रदीप वादाफळे – जिल्हा समन्वयक
• किसन काळे – जिल्हा समन्वयक
• अशोक गौरकार – पांढरकवडा तालुका समन्वयक
• प्रवीण सोनोने – दारव्हा तालुका सम.
• संतोष कोल्हे, पत्रकार – नेर तालुका समन्व्यक
• कृष्णा थेरे – पांढरकवडा तालुका समन्वयक
• विनोद भोंग – झरी तालुका समन्वयक
• विक्रांत खोडे – नेर तालुका, सत्याग्रही संघटक
• अशोक उमरतकर – कळंब तालुका सम.
• अनिल जाधव – आर्णी तालुका सम
• गजानन गावंडे – दारव्हा ता. संघटक
• प्रमोद खरबडे – केळापूर तालुका सम.
• विलास जोगदंडे – पुसद तालुका सम.

सोलापूर जिल्हा :

• महादेव पाटील – दक्षिण सोलापूर
• महादेव घुगे – माढा
• किशॊर ढवळे – माळशिरस
• प्राचार्य ढॊणे – मंगळवेढा
• महादेव बनसॊडे – अकलूज
• नवनाथ बनसॊडे – सांगॊला

औरंगाबाद जिल्हा :

• सागर संजय जैवाळ – सिल्लोड तालुका समन्वयक

लातूर जिल्हा :

• अंतेश्वर कुदरपाखे – लातूर जिल्हा समन्वयक
• संजय पाटील – जिल्हा संघटक
• बालाजी कांबळे
• हनुमंत पेसाठे (लातूर शहर समन्वयक)
• ज्ञानदेव कोंडगिरे – अहमदपूर
• रघुनाथ मदने • बाबुराव मदने – रेणापूर
• अविनाश शेळके – निलंगा
• बालाजी कलवले – देवणी
• संतोष कोल्पुके – चाकुर
• तुकाराम विरशेट्टी – शिरूर (अनंतपाळ)
• रघुनाथ रेड्डी – लातूर ग्रामीण (पूर्व)
• परमेश्वर सगर • महादेव सगर
( लातूर ग्रामीण पश्चिम )
• नागनाथ केंद्रे – जळकोट
• मार्गदर्शक : गोविंद कोल्पुके सर, सुभाष जी सगर सर

बीड जिल्हा :

• पंडितराव रेड्डी – अंबाजोगाई तालुका समन्वयक

उस्मानाबाद जिल्हा :

• नूरजहाँ नजमुन पठाण – परांडा तालुका समन्वयक

ठाणे जिल्हा :

• संजय गुरव • सचिन वाजे
ठाणे शहर समन्वयक
• ज्ञानेश्वर हुकमाळी – ग्रामीण जिल्हा समन्वयक
• प्रसाद फर्डे – कल्याण तालुका समन्वयक
• शरद ठाकरे – भिवंडी तालुका समन्वयक
• जयेश पाटील – भिवंडी तालुका संघटक
• भरत भेरे – अंबरनाथ तालुका समन्वयक

✓ पालघर जिल्हा :

• प्रभाकर अंकुश पाटील – पालघर तालुका समन्वयक

✓ रायगड जिल्हा :

• संदेश कोठेकर – जिल्हा समन्वयक
• दीपक म्हात्रे – अलिबाग शहर समन्वयक
• गणेश म्हात्रे – अलिबाग तालुका समन्वयक

✓ रत्नागिरी जिल्हा :

• सुर्यकांत पागडे – जिल्हा समन्वयक
• रावसाहेब शंकर चौगुले – जिल्हा समन्वयक ( नंदीवाले समाज )
• विक्रांत कांबळे – जिल्हा संघटक

तालुका कार्यकारणी :
• विशाल मोरे • सुनील पानकर –
दापोली तालुका समन्वयक
• मारुती घुसाळकर – खेड तालुका समन्वयक
• नितेश बुदर – चिपळूण तालुका समन्वयक
• रविंद्र भिंगारे – संघटक तालुका

गुहागर तालुका समन्वयक :
• रोहित जाधव
• तानाजी चव्हाण
संगमेश्वर तालुका :
• शिवाजी पवार – समन्वयक तालुका
• भाऊ गीते – संघटक तालुका
रत्नागिरी तालुका :
• भिंगारे सुनील – समन्वयक तालुका
राजापूर तालुका :
• सागर पवार – समन्वयक तालुका
जैतापूर :
• सागक्ष पवार – तालुका समन्वयक

मुंबई शहर :

• दिनेश कोठेकर – खार रोड
• संजय पाटील – मुलुंड
• विजय केसरकर – मुलुंड
• सुनील दाहीजे – गोरेगाव
• मोहम्मद इम्तियाज – धारावी
• राजू चव्हाण – वांद्रे

नवी मुंबई – उपनगर

• अशोक पोटे – नवी मुंबई समन्वयक

नाशिक जिल्हा

• मोहन माळी – जिल्हा समन्वयक
• दीपक स मंडलिक – समन्वयक – सिन्नर तालुका
• गोविंद कानडे – संघटक – सिन्नर तालुका

अहमदनगर जिल्हा :

• चंद्रकांत मधुकर झोडगे – जिल्हा समन्वयक
• गणेश बनकर – नगर शहर समन्वयक
• अॅड. अरुण जाधव – जामखेड तालुका समन्वयक
• शरद घोडेकर – राहाता तालुका समन्वयक
• गणेश बाळकृष्ण ताठे • अनिल नारायण अनप
राहुरी तालुका समन्वयक
• किशोर पुरुषोत्तम बोरुडे – शेवगाव तालुका समन्वयक
• मारुती डाके – श्रीगोंदा तालुका समन्वयक
• उदय अशोक क्षीरसागर – श्रीरामपूर तालुका समन्वयक
• राजेश सोमनाथ भरीतकर • बाळासाहेब रघुनाथ इंगळे
संगमनेर तालुका समन्वयक
• जालिंदर बोरुडे – नगर तालुका समन्वयक
• दुर्वेश कानडे – आंबेगाव तालुका समन्वयक

पुणे जिल्हा :

• दादाराव काळोखे – जिल्हा समन्वयक
• सागर राऊत – बारामती तालुका समन्वयक
• अजिंक्य तुळशीदास बारभाई – पुरंदर तालुका समन्वयक
• मयुरी तरडे – जुन्नर तालुका समन्वयक

सांगली जिल्हा :

• महादेव माळी • धनंजय रघुनाथ माळी – जिल्हा समन्वयक
• प्रा. नागेश तेली – मिरज तालुका समन्वयक
• तायप्पा मारुती वाघमोडे – जत तालुका समन्वयक
• योगेश ननवरे – वाळवा तालुका समन्वयक

कोल्हापूर जिल्हा :

• मनोज कुमार रणदिवे – शिरोळ तालुका समन्वयक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *