विधानपरिषद साठी भाजपची यादी जाहीर…

| नवी दिल्ली | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी भाजप ने ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, अद्याप पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय बाकी आहे.

जाहीर केलेली यादी :

✓औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ – श्री. शिरीष बोराळकर

✓ पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ – श्री. संग्राम देशमुख

✓ नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ – श्री. संदीप जोशी

✓ अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ – श्री. नितीन रामदास धांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *