
| मुंबई | शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी जाहीर झाली आहे. दरम्यान सर्वांना शिंगावर घेणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?
✓ संजय Lराऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
✓ अरविंद सावंत – खासदार (मुंबई)
✓ धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
✓ प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
✓ डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
✓ गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
✓ अॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
✓ उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
✓ सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
✓ प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
✓ किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!